कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - २७६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते १४, १७ ते २२, २४ ते ४२, ४७ ते ५०, ५२ ते ५६, ५९, ६०, ६२, ६३, ६५ यांचा समावेश होतो. कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव ह्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०२२ (पोटनिवडणूक) जयश्री चंद्रकांत जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९ चंद्रकांत जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ राजेश विनायकराव क्षिरसागर शिवसेना
२००९ राजेश विनायकराव क्षिरसागर शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

२०२२ पोटनिवडणूक[संपादन]

उमेदवार

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".