Jump to content

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ - ३१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अकोला जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अकोला पूर्व मतदारसंघात अकोला महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ८ ते १२, ३१ ते ३७, ५४ आणि ५५, आकोट तालुक्यातील कुटासा आणि चोहोट्टा ही महसूल मंडळे आणि आकोला तालुक्यातील महसूल मंडळे - घुसर, पळसो बुद्रुक, बोरगांव मंजू, कापशी, अकोला, उमरी प्रागणे बाळापूर (सीटी) आणि मलकापूर (सीटी) यांचा समावेश होतो. अकोला पूर्व हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाचे रणधीर प्रल्हादराव सावरकर हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ रणधीर प्रल्हादराव सावरकर भारतीय जनता पक्ष
२०१४ रणधीर प्रल्हादराव सावरकर भारतीय जनता पक्ष
२००९ हरिदास पंढरी भदे भारिप बहुजन महासंघ

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".