भरत गोगावले
Appearance
| भरत मारुती गोगावले | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २०१९ | |
| पुढील | आमदार |
|---|---|
विधानसभा सदस्य महाड विधानसभा मतदारसंघ साठी | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २०१९ | |
| राजकीय पक्ष | शिवसेना |
भरत मारुती गोगावले मराठी राजकारणी आहेत. हे महाड मतदारसंघातून शिवसेनेकडून २००९, २०१४ आणि २०१९ सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |