Jump to content

संजय चंदूकाका जगताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय चंदूकाका जगताप
विद्यमान
पदग्रहण
२०१९
मागील विजय शिवतारे
पुढील विजय शिवतारे

विधानसभा सदस्य
पुरंदर विधानसभा मतदारसंघ साठी

जन्म १५ जानेवारी १९७६ सासवड
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (सध्या)
वडील चंदूकाका जगताप
निवास सासवड
व्यवसाय शेती, राजकारण
धर्म हिंदू

संजय चंदूकाका जगताप हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.