सीमा महेश हिरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीमा महेश हिरे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

सीमा महेश हिरे मराठी राजकारणी आहेत. या नाशिक पश्चिम मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.