जयकुमार गोरे
Appearance
| मा.ना. जयकुमार गोरे | |
| कार्यकाळ २००९ – २०१९ | |
| पुढील | अर्थमंत्री |
|---|---|
विधानसभा सदस्य
माणदेश क्षेत्र साठी | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २०२४ | |
| राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
जयकुमार भगवानराव गोरे मराठी राजकारणी आहेत. हे माण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते तेराव्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाकडून तर बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |