प्राजक्त तनपुरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्राजक्त तनपुरे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ राहुरी

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
व्यवसाय राजकारण

प्राजक्त प्रसाद तनपुरे (जन्म: सप्टेंबर १३, इ.स. १९७६) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर राहुरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]