संजय राठोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय राठोड

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ दिग्रस

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण

संजय राठोड हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३] सध्या ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने 2020 – www.bbc.com द्वारे.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  4. ^ TeamM24. "राज्यात कापूस खरेदीत यवतमाळ जिल्हा अव्वल;संजय राठोड". Maharashtra24. 2020-07-27 रोजी पाहिले.