किरण लहामते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किरण यमाजी लहामते ( - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे अकोला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२] यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला.[३][४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Dr. Kiran Yamaji Lahamate(Nationalist Congress Party(NCP)):Constituency- AKOLE(AHMEDNAGAR) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2019-11-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Akole (ST) Election Result 2019: Akole (ST) Assembly Election 2019 Results | Akole (ST) Vidhan Sabha MLA Result". www.business-standard.com. 2019-11-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. 2019-11-01 रोजी पाहिले.
  4. ^ "Akole (Maharashtra) Assembly Election Results 2019: Candidate List, Winner, Runner-Up, Latest News and Updates". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-11-01 रोजी पाहिले.