Jump to content

कळवण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कळवण विधानसभा मतदारसंघ - ११७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कळवण मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कळवण हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन अर्जुन पवार हे कळवण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

कळवण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ नितीन अर्जुन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ जिवा पांडू गावित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२००९ अर्जुन तुळशीराम पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ↑ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ↑ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ↑ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

[संपादन]