Jump to content

झीशान सिद्दिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झीशान झियाउद्दीन सिद्दिकी
Jeeshan in 2025

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मागील इतर राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील बाबा सिद्दीकी

झीशान झियाउद्दीन सिद्दिकी मराठी राजकारणी आहेत. हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.