Jump to content

कैलास घाडगे पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैलास घाडगे-पाटील
विद्यमान
पदग्रहण
२०२४
मागील ओमराजे निंबाळकर

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

कैलास एम. घाडगे मराठी राजकारणी आहेत. हे उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.