अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ३० (Akola West Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अकोला जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अकोला पश्चिम मतदारसंघात अकोला महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते ३०, ३८ ते ५३ आणि ५६ ते ६५ यांचा समावेश होतो. अकोला पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाचे गोवर्धन मांगीलाल शर्मा हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

अकोला पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ गोवर्धन मांगिलालजी शर्मा भारतीय जनता पक्ष
२०१४ गोवर्धन मांगीलाल शर्मा भारतीय जनता पक्ष
२००९ गोवर्धन मांगीलालजी शर्मा भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".