Jump to content

गणेश नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ना. गणेश नाईक मंत्री, वने

विद्यमान
पदग्रहण
२०२४
मागील सुधीर मुनगंटीवार
पुढील गणेश सुमित्रा रामचंद्र नाईक

विधानसभा सदस्य
ऐरोली विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
१९९५  १९९९

विधानसभा सदस्य
ऐरोली साठी
कार्यकाळ
२००९  २०१४

आमदार, विधानसभा


राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
मागील इतर राजकीय पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

गणेश सुमित्रा रामचंद्र नाईक मराठी राजकारणी आहेत. हे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून, भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर तसेच १५व्या विधानसभेवर भा.ज.प. तर्फे निवडून गेले.