बोईसर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बोईसर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००९मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
२००९ विलास तारे बहुजन विकास आघाडी
२०१४ विलास तारे बहुजन विकास आघाडी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]