Jump to content

वर्सोवा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्सोवा विधानसभा मतदारसंघ - १६४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वर्सोवा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.१३५७, जनगणना वॉर्ड क्र.१३५२ मधील इन्युमरेशन ब्लॉक ३१७, ३१८, ३२२, ३२३, ३२६, ३२९ ते ४१८, ४९६ ते ६३७ आणि जनगणना वॉर्ड क्र.१३५३ मधील इन्युमरेशन ब्लॉक ६९ ते १५८, १६१ ते १६३ आणि १८१ ते २२९ यांचा समावेश होतो. वर्सोवा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे भारती हेमंत लव्हेकर हे वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ भारती हेमंत लव्हेकर भारतीय जनता पक्ष
२०१४ भारती हेमंत लव्हेकर भारतीय जनता पक्ष
२००९ बलदेव खोसा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".