Jump to content

रमेश लटके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रमेश लटके
कार्यकाळ
२०१४ – २०२२
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष शिवसेना

रमेश लटके (२१ एप्रिल, १९७० - ११ मे, २०२२) मराठी राजकारणी आहेत. हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.