देवळाली विधानसभा मतदारसंघ
Appearance
देवळाली विधानसभा मतदारसंघ - १२६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, देवळाली मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या १. नाशिक तालुक्यातील गिरनारे, मखमलाबाद, सातपूर, नाशिक, माडसांगवी, शिंदेवळाली (सीबी) ही महसूल मंडळे आणि भगूर नगरपालिका, २. नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ११ ते १३, १५, १७ ते २० यांचा समावेश होतो. देवळाली हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरोज बाबुलाल आहिरे हे देवळाली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | सरोज बाबुलाल आहिरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | योगेश (बापू) बबनराव घोलप | शिवसेना | |
२००९ | बबन शंकर घोलप | शिवसेना |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
देवळाली | ||
उमेदवार | पक्ष | मत |
बबन शंकर घोलप | शिवसेना | ४५,७६१ |
नानासाहेब संपतराव सोनावणे | राष्ट्रवादी | ३५,६४१ |
राजू लक्ष्मण वैरागर | मनसे | २२७८३ |
संजय दामू जाधव | भाबम | ५५११ |
नानासाहेब बाबूराव भालेराव | अपक्ष | २,३३८ |
SUNIL SAMPAT KAMBALE | रिपाई (A) | २२४८ |
ROKADE MANOJKUMAR NANA | बसपा | १५१२ |
VAIRAGAR RAJU RAMCHANDRA | अपक्ष | १५०० |
KHOBRAGADE RAMCHANDRA KISAN | अपक्ष | ३२४ |
GAIKWAD ANANT SAKHARAM | Indian Justice Party | ३०९ |
PRAVINCHANDRA DATTARAM DETHE | अपक्ष | २३२ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देवळाली विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |