मनीषा चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मनीषी चौधरी या पानावरून पुनर्निर्देशित)
मनीषा अशोक चौधरी
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
दहिसर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

मनीषा अशोक चौधरी या मराठी राजकारणी आहेत. या दहिसर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या.