अनिल देशमुख
Appearance
| अनिल वसंतराव देशमुख | |
| कार्यकाळ ३० डिसेंबर २०१९ – ५ एप्रिल २०२१ | |
| पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
|---|---|
| राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
| कार्यकाळ २०१९ – २०२४ | |
| मतदारसंघ | काटोल |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) |
| व्यवसाय | राजकारण |
अनिल वसंतराव देशमुख हे एक भारतीय राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २०१९ साली काटोल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.[१][२][३]
इ.स. २०२१ मधील कथित वसुलीकांड च्या बाबत परम बीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.[४]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ↑ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जानेवारी 2020 – www.bbc.com द्वारे.
- ↑ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ↑ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- ↑ "वसूली कांड में परमबीर के लेटर बम से देशमुख के इस्तीफे तक, जानिए कब क्या हुआ". आज तक (hindi भाषेत). 2022-05-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)