उमरखेड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उमरखेड विधानसभा मतदारसंघ - ८२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार, उमरखेड मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. उमरखेड तालुका आणि २. महागांव तालुक्यातील गुंज,महागांव व मोरथ ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे नामदेव जयराम ससाणे हे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ नामदेव जयराम ससाणे भारतीय जनता पक्ष
२०१४ राजेंद्र वामन नजरधने भारतीय जनता पक्ष
२००९ विजयराव यादवराव खडसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".