सुधीर गाडगीळ (राजकारणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धनंजय हरी
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
सांगली विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

धनंजय हरी तथा सुधीर गाडगीळ मराठी राजकारणी आहेत. हे सांगली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.