रणजीत प्रतापराव कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रणजीत प्रतापराव कांबळे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
देवळी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२००९

राजकीय पक्ष काँग्रेस

रणजीत प्रतापराव कांबळे मराठी राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.