संजय बनसोडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संजय बनसोडे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ उदगीर

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
व्यवसाय राजकारण


संजय बनसोडे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उदगीर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]