तुळजापूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ - २४१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, तुळजापूर मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुका आणि उस्मानाबाद तालुक्यातील बेंबली, पाडोळी आणि तेर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. तुळजापूर हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे राणाजगजितसिंग पद्मसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ राणाजगजितसिंग पद्मसिंह पाटील भारतीय जनता पक्ष
२०१४ मधुकरराव देवराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ मधुकरराव देवराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]