Jump to content

चंदगड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंदगड विधानसभा मतदारसंघ - २७१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चंदगड मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील १. चंदगड तालुका, २. आजरा तालुक्यातील मालिये महसूल मंडळ, ३. गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, हलकर्णी, महागांव आणि नेसरी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. चंदगड हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश नरसिंगराव पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ राजेश नरसिंगराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ संध्यादेवी कृष्णराव देसाई-कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ कृष्णराव रखमाजीराव ऊर्फ बाबासाहेब कुपेकर-देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

चंदगड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०१३ []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ Empty citation (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]