सावनेर विधानसभा मतदारसंघ
Appearance
सावनेर विधानसभा मतदारसंघ - ४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सावनेर मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. सावनेर हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुनील छत्रपाल केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]सावनेर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- सावनेर तालुका
- कळमेश्वर तालुका
सावनेर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
सावनेर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुनिल छत्रपाल केदार | काँग्रेस | ८२,४५२ |
आशिष रणजित देशमुख | भाजप | ७८,९८० |
चंद्रकांत विनायकराव वानखेडे | बसपा | ६,६९९ |
भीमराव राघोबाजी निकोसे | अपक्ष | २,२५० |
आशिष देशमुख | अपक्ष | १,२८० |
दिनेश काळूराम उइके | गोंगपा | १,०१८ |
गजानन महादेव कटवारे | डेसेपा | ९२३ |
प्रमोद नामदेवराव ढोले | अपक्ष | ५५३ |
शेलारे पंकज पांडुरंग | सपा | ४०६ |
रमेश शामरावजी वार्थी | झारखंड मुक्ती मोर्चा | ३९६ |
विजयी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सावनेर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
संदर्भ
[संपादन]- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).