विकिपीडिया:परिचय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:माहितीपृष्ठ या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरे मराठा इंग्रज युध्द आसई या गावी जुई या नदीच्या काठावर झाले होते यात महाराजा यशवंतराव होळकर,दुसरे रघूजी भोसले,दौलतराव शिंदे तर इंग्रज सेनापती वेलेस्ली यांच्यात युध्द झाले सदरील युध्द इतिहासात दुसरे मराठा इंग्रज युध्द म्हणून प्रसिध्द आहे दि 23 सप्टेबंर 1803 रोजी झालेले हे युध्द इंग्रजासाठी काळे युध्द होते त्यात मोठ्या संख्येने इंग्रज मारले गेले होते अशा आशयाच्या माहितीऐवजी युध्दाचे ठिकाण एकाच तारखेला दोन ठिकाणी दाखवत असल्याने वाचकांचा गोंधळ होतो 23/09/1803 रोजी आष्टी ऐवजी आसई ला झाली असा बदल करावा राघोजी नसुन रघुजी हे नाव दुरुस्त करावे