ओळ ३,७०४:
ओळ ३,७०४:
[[चित्र:MH-election-2009-percentage.JPG]]
[[चित्र:MH-election-2009-percentage.JPG]]
===मतदारसंघानुसार मतांची टक्केवारी===
===मतदारसंघांनुसार मतांची टक्केवारी===
{{मुख्य|२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका/मतदारसंघानुसार मतांची टक्केवारी}}
{{मुख्य|२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका/मतदारसंघांनुसार मतांची टक्केवारी}}
प्रमुख पक्षांना मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली असतां, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी पक्षाने सर्वच मतदारसंघांत आपले अस्तित्व दाखवलेले दिसते आहे.
प्रमुख पक्षांसाठी सर्व मतदारसंघात मतदान टक्केवारी पाहिला असता आघाडीने आपले अस्तित्व सर्व मतदारसंघत दाखवलेले आहे.
{| class="wikitable"
{| class="wikitable"
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १३ ऑक्टोबर , इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्याची अधिसूचना भारतीय निवडणुक आयोगाने ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. महाराष्ट्राबरोबर अरुणाचल प्रदेश आणि हरयाणा या राज्यांमधे देखिल विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मतमोजणी २२ ऑक्टोबर , इ.स. २००९ रोजी करण्यात आली.[ १] यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली तर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.
निवडणूक कार्यक्रम
क्र.
घटना
दिनांक
१
कार्यक्रम जाहीर
३१ ऑगस्ट २००९
२
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात
१८ सप्टेंबर २००९
३
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
२५ सप्टेंबर २००९
४
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस
२६ सप्टेंबर २००९
५
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस
२९ सप्टेंबर २००९
६
निवडणुकीची तारीख
१३ ऑक्टोबर २००९
७
मतमोजणीची तारीख
२२ ऑक्टोबर २००९
मतदान
मतदान: ६०%
मतदारसंघ: २८८
उमेदवार: ३५५९ (२११ महिला)
मतदारांची संख्या :
पुरुष : ३,९७,३४,७७६
महिला : ३,६०,७६,४६९
एकूण : ७,५८,११,२४५
मतदान केंद्राची संख्या :८४,१३६
सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :औरंगाबाद पूर्व - २८
सर्वात कमी उमेदवार असलेले केंद्र : डहाणू आणि इस्लामपूर - ४
सर्वाधिक मतदार असलेले केंद्र : चिंचवड (३९१,६४४)
सर्वात कमी मतदार असलेले केंद्र : कुडाळ (१८६,१८५)
सर्वाधिक म्हणजे चार महिला उमेदवार असलेला-अलिबाग मतदारसंघ-(चारही महिला 'मीनाक्षी पाटील' या नावाच्या.) [ ३]
पक्षनिहाय उमेदवार
रिंगणातील उमेदवारांचे वेगळेपण
माजी मुख्यमंत्री
२
माजी केंद्रीय मंत्री
१
खासदार(राज्यसभा)
१
माजी खासदार
७
माजी मंत्री
१५
माजी आमदार
३९
माजी राज्यमंत्री
४
विधान परिषद सदस्य
४
माजी महापौर
११
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
५
माजी नगराध्यक्ष
१४
उपनगराध्यक्ष
४
माजी उपनगराध्यक्ष
४
जिल्हा परिषद सदस्य
३१
माजी जिल्हा परिषद सदस्य
२२
एपीएमसी सभापती
५
पंचायत समिती सभापती
४
नगरसेवक
४८
माजी नगरसेवक
२६
बँक अध्यक्ष
३
बँक संचालक
१०
पद्मश्री पुरस्कार प्राप्त
१
नोकरी सोडून उभे राहिलेले
४३
नेत्यांचे नातेवाईक
८०
वेगवेगळ्या राजकीय पक्षातील बंडखोर
२१६
[ ४]
निकाल
[ ५]
संख्याबळ
.
विभागात सर्वाधिक जागा
.
विभागात दुसर्या क्रमांकाच्या जागा
विभागानुसार
पक्षानुसार
पक्षनिहाय मतदान
पक्ष
मतदान
मतदान %
एकूण उमेदवार
एकूण विजयी
% विजयी
काँग्रेस
९५२१७०३
२१.०१
१७०
८२
४८
राष्ट्रवादी
७४२०२१२
१६.३७
११३
६२
५५
भाजप
६३५२२४६
१४.०२
११९
४६
३९
शिवसेना
७३६९०२९
१६.२६
१६०
४४
२८
अपक्ष
७०२३५८१
१५.५
१८२०
२४
१
मनसे
२५८५४९८
५.७१
१४३
१३
९
सपा
३३७३७८
०.७४
३१
४
१३
शेकाप
५०३८९५
१.११
१७
४
२४
बीव्हीए
२०८३२१
०.४६
४
२
५०
जसु
५७५२२४
१.२७
३७
२
५
लोसं
६०९२४
०.१३
२
१
५०
रासप
१८७१२६
०.४१
२६
१
४
माकप
२७००५२
०.६
२०
१
५
स्वाप
३५२१०१
०.७८
१४
१
७
बम
३७६६४५
०.८३
१०३
१
१
इतर
२१७०६८३
४.७९
७८०
०
०
एकुण
४५३१४६१८
१००
३५५९
२८८
मतदारसंघांनुसार मतांची टक्केवारी
प्रमुख पक्षांना मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली असतां, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी पक्षाने सर्वच मतदारसंघांत आपले अस्तित्व दाखवलेले दिसते आहे.
पक्ष
>५०%
>४०%
>३०%
>२०%
>१०%
>०%
एकूण
काँग्रेस
१७(१७)
५०(३८)
५३(२५)
३४(२)
१४
२
१७०(८२)
राष्ट्रवादी
१८(१८)
३९(३३)
३४(९)
१७(२)
५
१
११४(६२)
शिवसेना
१२(१२)
३४(१८)
३७(११)
३४(३)
२५
१८
१६०(४४)
भाजप
८(८)
३४(२२)
३८(१५)
२१(१)
८
१०
११९(४६)
मनसे
०
७(७)
९(४)
२४(२)
२४
७९
१४३(१३)
() दर्शविलेली संख्या विजयी उमेदवार दाखवते.
निष्कर्ष
५० टक्क्यांपेक्षा अधिक मत मिळणारे मतदारसंघ (गढ) मनसे सोडुन प्रत्येक पक्षात आहे.
४०- ५० टक्के मिळणार्या मतदारसंघात मनसेला १००% यश मिळाले.
३०-४० टक्के मत मिळणार्या मतदारसंघात निवडुण येण्यासाठी तिरंगी लढत जरूरी दिसते.
२०-३० टक्के मत मिळाल्या नंतर विजयाचे प्रमाण कमी आहे.
०-२० टक्के मत (विजयाची आशा नसलेले मतदारसंघ) मनसे कडे भरपुर (७२%) आहेत.
३०-४० व २०-३० टक्के मत मिळालेल्या मतदारसंघातील तिरंगी व चौरंगी लढतीचा आघाडीला फायदा झाल्याचा दिसतो. अश्या मतदारसंघातुन ३८ (आघाडी उमेदवार) निवडुन आले.
इतर
हारलेला उमेदवार ज्याला एकुण झालेल्या मतदानाच्या १/६ पेक्षा कमी मते मिळाली अश्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.[१]
अ.र.ज. - अनामत रक्कम जप्त
उ.ना. - उपलब्ध नाही.
पक्ष
विजयी
क्र.२
क्र.३
टॉप३
उमेदवार
क्र.१ %
क्र.२ %
क्र.३%
अ.र.ज.
काँग्रेस
८२
६१
२७
१७०
१७०
४८.२४
८४.१२
१००.००
९
राष्ट्रवादी
६२
४३
५
११०
११३
५४.८७
९२.९२
९७.३५
४
भाजप
४६
५१
१४
१११
११९
३८.६६
८१.५१
९३.२८
१५
शिवसेना
४४
७३
३१
१४८
१६०
२७.५०
७३.१३
९२.५०
३३
मनसे
१३
३५
५३
१०१
१४३
९.०९
३३.५७
७०.६३
९२
अपक्ष
२४
१२
७९
११५
१८२०
१.३२
१.९८
६.३२
उ.ना.
मतदान
२००७९८२८
१४७३१९१४
५५९११२३
४०४०२८६५
मतदान %
४४.३१
३२.५१
१२.३४
८९.१६
मनसेच्या उमेदवारीचा युतीवर परिणाम
पक्ष
विजयी
आघाडी
काँग्रेस
८२
१४४
राष्ट्रवादी
६२
युती
शिवसेना
४४
९०
भाजप
४६
मनसे
१३
१३
इतर
४१
४१
पक्ष
विजयी
आघाडी
काँग्रेस
६८(-१४)
११८(-२६)
राष्ट्रवादी
५०(-१२)
युती
शिवसेना
४४
१३०(+४०)
भाजप
४६
मनसे
१३
मनसे+युती
२७
इतर
४०
४० (-१)
हे सुध्दा पहा
संदर्भ व नोंदी
^ a b "अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरयाना राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम" (PDF) .
^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणुक माहिती" .
^ http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/51636
^ "UPA ahead in Maharashtra, Haryana: Exit Polls" .
^ महान्यूज २६ ऑक्टो २००९ ला जसे दिसले त्यावरून