Jump to content

ओमराजे निंबाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमराजे निंबाळकर

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१९ व २०२४
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू
मागील प्रा.रविंद्र गायकवाड
मतदारसंघ धाराशिव

राजकीय पक्ष शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पत्नी संयोगिता
निवास गोवर्धनवाडी
धर्म हिंदू

ओमप्रकाश भुपालसिंह निंबाळकर हे भारतीय राजकारणी आहेत. हे उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातून शिवसेना तर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

यापूर्वी २००९ ते २०१४ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.