सुरेश रामचंद्र धस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुरेश धस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सुरेश रामचंद्र धस हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. हे ११ जून २०१८ रोजी अशोक जगदाळेंविरुद्ध ५२६-४५२ मतांनी निवडून आले. धस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. नंतर त्यांनी पक्ष बदलून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुरेश धस हे आष्टी मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. सध्या भाजपचे प्रवक्ते म्हणून ते काम पाहतात.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]