सोलापूर (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सोलापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.शरद बनसोडे हे सद्दयाचे खासदार आहेत

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ शंकरराव मोरे
पी.एन. राजाभोज (अनु.जा.)
शेकाप
अनूसुचित जाती महासंघ
दुसरी लोकसभा १९५७-६२ जे.जी. मोरे
तयप्पा सोनावणे (अनु.जा.)
संयुक्‍त महाराष्ट्र समिती
काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.बी. कदादी काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एस.आर. दमाणी काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ एस.आर. दमाणी काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० एस.आर. दमाणी काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ कुचन काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ कुचन काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ धर्माण्णा सादुल काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ धर्माण्णा सादुल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ लिंगराज वल्याळ भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुभाष देशमुख भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ शरद बनसोडे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

सामान्य मतदान २००९: सोलापूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुशीलकुमार शिंदे ३,८७,५९१ ५२.१५
भाजप शरद बनसोडे २,८७,९५९ ३८.७४
बसपा प्रमोद गायकवाड ३०,४५७ ४.१
अपक्ष उत्तम बनसोडे ८,१३४ १.०९
अपक्ष विजयकुमार उघाडे ७,४१६
राष्ट्रीय समाज पक्ष श्रीधर कसबेकर ६,१७६ ०.८३
अपक्ष मिलींद मुळे ३,९१३ ०.५३
अपक्ष विक्रम कसबे ३,३१५ ०.४५
अपक्ष राहुल बनसोडे २,३९९ ०.३२
भारिप बहुजन महासंघ राजगुरु येडु १,७६८ ०.२४
अपक्ष नितीनकुमार कांबळे १,५७७ ०.२१
क्रांतिकारी जय हिंद सेना लक्ष्मीकांत गायकवाड १,२९४ ०.१७
अपक्ष राजेंद्र नारायणकर १,२२३ ०.१६
बहुमत ९९,६३२ १३.४१
मतदान ७,४३,२२२
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप अँड. शरद बनसोडे
काँग्रेस सुशीलकुमार शिंदे
बसपा संजीव सदाफुले
अपक्ष पुंडलिक वाघमारे
आप ललीत बाबर
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]