लक्ष्मण कोंडीबा ढोबळे
Appearance
(लक्ष्मण ढोबळे या पानावरून पुनर्निर्देशित)
| प्रा. लक्ष्मणराव ढोबळे | |
| कार्यकाळ इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११ | |
| मतदारसंघ | मोहोळ |
|---|---|
| धर्म | हिंदू धर्म |
लक्ष्मणराव कोंडबाजी ढोबळे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे मोहोळ-मंगळवेढा मतदारसंघातून निवडून गेले.
- श्रीयुत ढोबळे हे महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री होते, त्यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग होता.