महाराष्ट्राची बारावी विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बारावी विधानसभा महाराष्ट्र राज्य
कार्यकाळ
नोव्हेंबर २००९ ते सद्य
सभापती
(रा)
मुख्यमंत्री
अशोक चव्हाण (कॉं)
उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ (रा)
विरोधी पक्ष नेता
एकनाथ खडसे (भा)
मंत्रीमंडळ
 • कॅबीनेट मंत्री - २७
 • राज्यमंत्री - ११
सर्वांत मोठा पक्ष
काँग्रेस - ८२ आमदार
संख्याबळ
महाराष्ट्राची बारावी विधानसभा संख्याबळ[ चित्र हवे ][१]

मतदान माहिती[संपादन]

 • मतदान दिनांक-१३-१०-२००९
 • मतदान: ६०%
 • मतदारसंघ: २८८
 • मतमोजणी झालेला दिनांक-२२-१०-२००९

संख्याबळ[संपादन]

विभाग/पक्ष कॉं रा शि भा शे लो भा रा मा बी स्वा
उ.म.
वि २४ १९
१८ १२
मुं.श. आणि उ.न. १७
ठा. आणि को. १०
प.म. १४ २४ ११
एकूण ८२ ६२ ४४ ४६ १३ २४
. विभागात सर्वाधिक जागा . विभागात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा

मंत्रीमंडळ[संपादन]

 • कॅबीनेटमंत्री (काँग्रेस) : अशोक चव्हाण, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, राजेंद्र दर्डा, पतंगराव कदम, नसीम खान, सुरेश शेट्टी, नितीन राऊत, सुभाष झनक.(एकूण-१२)
 • कॅबीनेटमंत्री (राष्ट्रवादी) : छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, मनोहर नाईक, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, विजयकुमार गावित, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, लक्ष्मण ढोबळे, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, अनिल देशमुख(एकूण-१५)
 • राज्यमंत्री (काँग्रेस) : विजय वडेट्टीवार, रमेश बागवे, अब्दुल सत्तार, वर्षा गायकवाड, पद्माकर वळवी, रणजित कांबळे(एकूण-६)
 • राज्यमंत्री (राष्ट्रवादी) : भास्कर जाधव, सचिन अहिर, फौजिया खान, प्रकाश सोळंके, गुलाबराव देवकर(एकूण-५)
 • एकूण (काँग्रेस): १८ मंत्री
 • एकूण (राष्ट्रवादी): २० मंत्री

मंत्रीमंडळाचे खातेवाटप[संपादन]

मंत्री खाते पक्ष मतदार संघ
कॅबीनेट मंत्री (२७)
अशोक चव्हाण मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, नगरविकास, सांस्कृतिक कार्य, माहिती व जनसंपर्क, गृहनिर्माण, कमाल नागरी जमीन धारणा, झोपडपट्टी सुधारणा, घरदुरुस्ती व पुर्नंबांधणी. काँग्रेस भोकर
छगन भुजबळ उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, विशेष साहाय्य राष्ट्रवादी येवला
नारायण राणे महसूल आणि खार जमीन. पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन (अतिरिक्त कार्यभार) काँग्रेस कुडाळ
आर.आर. पाटील गृह राष्ट्रवादी तासगांव-कवठे महांकाळ
पतंगराव कदम वने काँग्रेस पलुस-कडेगांव
शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय आणि विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवगीर्यांचे कल्याण काँग्रेस आर्णी
अजित पवार जलसंपदा (कृष्णा खोरे महामंडळ वगळून), ऊर्जा राष्ट्रवादी बारामती
राधाकृष्ण विखे पाटील परिवहन, बंदरे आणि विधि व न्याय (अतिरिक्त कार्यभार) काँग्रेस शिर्डी
जयंत पाटील ग्रामविकास राष्ट्रवादी इस्लामपूर
सुनील तटकरे अर्थ व नियोजन राष्ट्रवादी श्रीवर्धन
हर्षवर्धन पाटील सहकार, पणन आणि संसदीय कार्य काँग्रेस इंदापूर
गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क, अपारंपरिक ऊर्जा राष्ट्रवादी बेलापूर
बाळासाहेब थोरात कृषी, जलसंधारण, रोजगार हमी, शालेय शिक्षण (अतिरिक्त कार्यभार) काँग्रेस संगमनेर
लक्ष्मण ढोबळे पाणी पुरवठा व स्वच्छता राष्ट्रवादी मोहोळ
अनिल देशमुख अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राष्ट्रवादी काटोल
जयदत्त क्षीरसागर सार्वजनिक उपक्रम राष्ट्रवादी बीड
मनोहर नाईक अन्न आणि औषध प्रशासन राष्ट्रवादी पुसद
विजयकुमार गावित वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन आणि पर्यटन राष्ट्रवादी नंदुरबार
रामराजे निंबाळकर जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ) राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ
बबनराव पाचपुते आदिवासी विकास राष्ट्रवादी श्रीगोंदा
राजेश टोपे उच्च व तंत्रशिक्षण राष्ट्रवादी घनसावंगी
राजेंद्र दर्डा उद्योग, रोजगार आणि स्वयंरोजगार काँग्रेस औरंगाबाद मध्य
नसीम खान वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक विकास, औकाफ आणि माजी सैनिक कल्याण काँग्रेस चांदिवली
सुरेश शेट्टी आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पर्यावरण, राजशिष्टाचार, क्रीडा व युवक कल्याण (अतिरिक्त कार्यभार) काँग्रेस अंधेरी पूर्व
हसन मुश्रीफ कामगार राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ
नितीन राऊत पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय काँग्रेस नागपूर उत्तर
सुभाष झनक महिला व बालकल्याण काँग्रेस रिसोड
राज्यमंत्री (११)
विजय वडेट्टीवार जलसंपदा, संसदीय कार्य, अर्थ, नियोजन आणि ऊर्जा (अतिरिक्त कार्यभार) काँग्रेस चिमुर
रणजित कांबळे ग्रामविकास, फलोत्पादन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता काँग्रेस देवळी
रमेश बागवे गृह (नागरी), अन्न आणि औषध प्रशासन, गृह (ग्रामीण), कारागृह आणि राज्य उत्पादन शुल्क (अतिरिक्त कार्यभार) काँग्रेस पुणे छावणी
वर्षा गायकवाड वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन आणि विशेष साहाय्य काँग्रेस धारावी
अब्दुल सत्तार अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, सार्व. उपक्रम काँग्रेस सिल्लोड
पद्माकर वळवी आदिवासी विकास, कामगार आणि लाभक्षेत्र विकास काँग्रेस शहादा
सचिन अहीर गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधार, दुरुस्ती आणि पुर्नबांधणी, कमाल जमीन धारणा, उद्योग, खाणी, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, पर्यावरण राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ
फौजीया खान सर्वसाधारण प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला आणि बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अल्पसंख्यांक विकास (औकाफसह) राष्ट्रवादी विधानपरिषद सदस्य
प्रकाश सोळंके महसूल, पुर्नवसन आणि मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ
गुलाबराव देवकर कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य उद्योग, जलसंवर्धन, रोजगार हमी, रोजगार आणि स्वयंरोजगार, परिवहन, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवगीर्यांचे कल्याण राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ
भास्कर जाधव नगरविकास, वने, बंदरे, संसदीय कार्य, आणि खार जमीन, क्रीडा आणि युवक कल्याण, माजी सैनिक कल्याण राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ

खातेवाटपातील वैशिष्ट्ये[संपादन]

संदर्भ[संपादन]