महाराष्ट्र राज्य विधानसभा मतदारसंघ सूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा नकाशा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

खानदेश[संपादन]

खानदेश

नंदुरबार[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
अक्कलकुवा अनुसुचित जमाती नंदुरबार
 1. अक्कलकुवा तहसिल
 2. अक्रणी तहसिल
शहादा अनुसुचित जमाती नंदुरबार
 1. तळोदा तहसिल
 2. शहादा तहसिल (भाग), महसूल मंडळ म्हसावद, ब्राह्मणपुरी, असलोद, शहादा आणि शहादा नगरपालिका
नंदुरबार अनुसुचित जमाती नंदुरबार
 1. शहादा तहसिल (भाग), महसूल मंडळ कलसाडी, प्रकाशा, सांगरखेड, वडाळी
 2. नंदुरबार तहसिल (भाग), महसूल मंडळ कोरीट, खोंडामळी, रनाळे, नंदुरबार आणि नंदुरबार नगरपालिका
नवापूर अनुसुचित जमाती नंदुरबार
 1. नवापूर तहसिल
 2. नंदुरबार तहसिल (भाग), महसूल मंडळ धानोरा, आष्टे

धुळे[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
साक्री अनुसुचित जमाती नंदुरबार
 1. साक्री तहसिल (दुसाने महसूल मंडळ वगळता)
धुळे ग्रामीण - धुळे
 1. धुळे तहसिल (भाग), महसूल मंडळ लामकानी, सोनगीर, फागणे, मुकटी, धुळे, कुसुंबे, आर्वी आणि शिरुर
धुळे शहर - धुळे
 1. धुळे तहसिल (भाग), धुळे महानगरपालिका
सिंदखेडा - धुळे
 1. सिंदखेडा तहसिल
 2. साक्री तहसिल (भाग), महसूल मंडळ दुसाने
शिरपूर अनुसुचित जमाती नंदुरबार
 1. शिरपूर तहसिल

जळगाव[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
१० चोपडा अनुसुचित जमाती रावेर
 1. चोपड तहसिल
 2. यावल तहसिल (भाग), महसूल मंडळ किनगाव, साकळी
११ रावेर - रावेर
 1. यावल तहसिल (भाग), महसूल मंडळ यावल, यावल नगरपालिका, महसूल मंडळ भालोद, फैजपूर आणि फैजपूर नगरपालिका
 2. रावेर तहसिल (भाग), रावेर आणि रावेर नगरपालिका, महसूल मंडळ खोरोदा आणि खानापूर
१२ भुसावळ अनुसुचित जाती रावेर
 1. भुसावळ तहसिल
१३ जळगाव शहर - जळगाव
 1. जळगाव तहसिल (भाग), जळगाव महानगरपालिका
१४ जळगाव ग्रामीण - जळगाव
 1. जळगाव तहसिल (भाग), महसूल मंडळ कानळदे, असोदा, जळगाव, नाशिराबाद आणि म्हसावद
 2. धरणगाव तहसिल
१५ अमळनेर - जळगाव
 1. अमळनेर तहसिल
 2. पारोळा तहसिल (भाग), महसूल मंडळ बहादपूर आणि शेवाळे
१६ एरंडोल - जळगाव
 1. एरंडोल तहसिल
 2. पारोळा तहसिल (भाग), महसूल मंडळ चोरवड, तामसवाडी, पारोळा आणि पारोळा नगरपालिका
 3. भडगाव तहसिल (भाग), महसूल मंडळ आमडदे
१७ चाळीसगाव - जळगाव
 1. चाळीसगाव तहसिल
१८ पाचोरा - जळगाव
 1. पाचोरा तहसिल (महसूल मंडळ कुऱ्हाड वगळून)
 2. भडगाव तहसिल (भाग), महसूल मंडळ कोळगाव, भडगाव आणि गोंडगाव
१९ जामनेर - रावेर
 1. जामनेर तहसिल
 2. पाचोरा तहसिल (भाग), महसूल मंडळ कुऱ्हाड
२० मुक्ताईनगर - रावेर
 1. रावेर तहसिल (भाग), महसूल मंडळ खिरडी, सावदा आणि सावदा नगरपालिका
 2. मुक्ताईनगर तहसिल
 3. बोदवड तहसिल

विदर्भ[संपादन]

विदर्भ

बुलढाणा[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
२१ मलकापूर - रावेर
 1. नांदुरा तहसिल
 2. मलकापूर तहसिल
२२ बुलढाणा - बुलढाणा
 1. मोटाला तहसिल
 2. बुलढाणा तहसिल (भाग), महसूल मंडळ पाडाळी, बुलढाणा ग्रामिण आणि बुलढाणा नगरपालिका
२३ चिखली - बुलढाणा
 1. चिखली तहसिल (भाग)
 2. महसूल मंडळ उंद्री, अमदापूर, एकलरा, चिखली आणि चिखली नगरपालिका, हटणी, कोलारा
 3. बुलढाणा तहसिल (भाग), महसूल मंडळ रायपूर, धाड, म्हसळा बुद्रुक
२४ सिंदखेडराजा - बुलढाणा
 1. देऊळगाव राजा तहसिल
 2. सिंदखेड राजा तहसिल
 3. चिखली तहसिल (भाग), महसूल मंडळ मेरा
 4. लोणार तहसिल (भाग), महसूल मंडळ बीबी
२५ मेहकर अनुसूचित जाती बुलढाणा
 1. मेहकर तहसिल
 2. लोणार तहसिल (भाग), महसूल मंडळ सुलतानपूर, टिटवी, लोणार आणि लोणार नगरपालिका
२६ खामगांव - बुलढाणा
 1. खामगाव तहसिल
 2. शेगाव तहसिल (भाग), महसूल मंडळ जळंब, पहूरजिरा, माटरगाव
२७ जळगाव जामोद - बुलढाणा
 1. संग्रामपूर तहसिल
 2. जळगाव (जामोद) तहसिल
 3. शेगाव तहसिल (भाग), महसूल मंडळ मानसगाव, शेगाव आणि शेगाव नगरपालिका

अकोला[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
२८ अकोट - अकोला
 1. तेल्हारा तहसिल
 2. आकोट तहसिल (भाग), महसूल मंडळ उमरा, पणज, आकोट आणि आकोट नगरपालिका
२९ बाळापूर - अकोला
 1. बाळापूर तहसिल
 2. पातूर तहसिल
 3. अकोला तहसिल (भाग), महसूल मंडळ उगवा
३० अकोला पश्चिम - अकोला
 1. आकोट तहसिल (भाग), अकोला महानगरपालिका वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते ३०, ३८ ते ५३ आणि ५६ ते ६५
३१ अकोला पूर्व - अकोला
 1. आकोट तहसिल (भाग), अकोला महानगरपालिका वॉर्ड क्र. ८ ते १२, ३१ ते ३७, ५४ आणि ५५
 2. आकोट तहसिल (भाग), महसूल मंडळ कुटासा आणि चोहोट्टा
 3. आकोट तहसिल (भाग), महसूल मंडळ घुसर, पळसो बुद्रुक, बोरगाव मंजू, कापशी, अकोला, उमरी प्रागणे बाळापूर (सीटी) आणि मलकापूर (सीटी)
३२ मुर्तिजापूर अनुसूचित जाती अकोला
 1. मुर्तिजापूर तहसिल
 2. बार्शिटाकळी तहसिल
 3. अकोला तहसिल (भाग), महसूल मंडळ कुरणखेड

वाशीम[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
३३ रिसोड - अकोला
 1. मालेगाव तहसिल
 2. रिसोड तहसिल
३४ वाशिम अनुसूचित जाती यवतमाळ-वाशिम
 1. मंगरुळपीर तहसिल
 2. वाशिम तहसिल
३५ कारंजा - यवतमाळ-वाशिम
 1. कारंजा तहसिल
 2. मनोरा तहसिल

अमरावती[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
३६ धामणगांव रेल्वे - वर्धा
 1. नांदगाव खंडेश्वर तहसिल
 2. चांदूर रेल्वे तहसिल
 3. धामणगांव रेल्वे तहसिल
३७ बडनेरा - अमरावती
 1. अमरावती तहसिल (भाग), महसूल मंडळ अमरावती आणि बडनेरा, अमरावती महानगरपालिका वॉर्ड क्र. ६ ते १८, ४० ते ५६, ६१, ७२, ७३, (३)भातकुली तहसिल (भाग), महसूल मंडळ भातकुली आणि निंभा
३८ अमरावती - अमरावती
 1. अमरावती तहसिल (भाग), अमरावती महानगरपालिका वॉर्ड क्र. १ ते ५, १९ ते ३१, ४१ ते ५६ आणि ६२ ते ७१
३९ तिवसा - अमरावती
 1. तिवसा तहसिल
 2. मोर्शी तहसिल (भाग), महसूल मंडळ नेर पिळंगाई, धामणगाव
 3. अमरावती तहसिल (भाग), महसूल मंडळ शिराळा, माहुली जहांगीर, नांदगाव पेठ आणि वालगाव
 4. भातकुली तहसिल (भाग), महसूल मंडळ आष्टी, खोलापूर
४० दर्यापूर अनुसूचित जाती अमरावती
 1. दर्यापूर तहसिल
 2. अंजनगाव सूर्जी तहसिल
 3. अचलपूर तहसिल (भाग), महसूल मंडळ रासेगाव
४१ मेळघाट अनुसूचित जमाती अमरावती
 1. धारणी तहसिल
 2. चिखलदरा तहसिल
 3. अचलपूर तहसिल (भाग), महसूल मंडळ परतवाडा, पथ्रोट
४२ अचलपूर - अमरावती
 1. चांदूरबाजार तहसिल
 2. अंजनगाव सूर्जी तहसिल
 3. अचलपूर तहसिल (भाग), महसूल मंडळ रासेगाव
४३ मोर्शी - वर्धा
 1. वरुड तहसिल
 2. मोर्शी तहसिल (भाग), महसूल मंडळ अंबाडा, हिरवखेड, रिध्दपूर, मोर्शी आणि मोर्शी नगरपालिका

वर्धा[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
४४ आर्वी - वर्धा
 1. आष्टी तहसिल
 2. कारंजा तहसिल
 3. आर्वी तहसिल
४५ देवळी - वर्धा
 1. देवळी तहसिल
 2. वर्धा तहसिल (भाग), महसूल मंडळ अजनी, सेवाग्राम, वायगाव, वायफड
 3. हिंगणघाट तहसिल (भाग), महसूल मंडळ कानगाव आणि अलीपूर
४६ हिंगणघाट - वर्धा
 1. समुद्रपूर तहसिल
 2. सेतू तहसिल (भाग), महसूल मंडळ सिंदी आणि सिंदी नगरपालिका
 3. हिंगणघाट तहसिल (भाग), महसूल मंडळ सावली, वडनेर, पोहाणा, हिंगणघाट आणि हिंगणघाट नगरपालिका
४७ वर्धा - वर्धा
 1. वर्धा तहसिल (भाग), महसूल मंडळ वर्धा आणि वर्धा नगरपालिका
 2. सेतू तहसिल (भाग), महसूल मंडळ हिंगणी, झाडशी आणि सेलू

नागपूर[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
४८ काटोल - रामटेक
 1. नवखेड तहसिल
 2. काटोल तहसिल
 3. नागपूर (ग्रामिण) तहसिल (भाग), महसूल मंडळ वाडी, (भाग अ) गावे बंधारा, कवडीमेट, सिरपूर, भूयारी, खैरी, आमगाव, ढगा, बाजारगाव, खापरी, शिवा, सावंगा, वंजारा, पाचनवरी, सातनवरी, मालेगाव (खूर्द), मालेगाव (बुद्रुक), पाद्रीखापा, मोहगाव (बुद्रुक), मोहगाव (खूर्द), धामना, लिंगा, पेठकाळडोंगरी, चंद्रपूर आणि व्याहाड
४९ सावनेर - रामटेक
 1. कमळेश्वर तहसिल, सावनेर तहसिल
५० हिंगणा - रामटेक
 1. हिंगणा तहसिल
 2. नागपूर (ग्रामिण) तहसिल (भाग), महसूल मंडळ बोरी, वाडी, (भाग ब), गावे वलनी, ब्र्हाह्मणवाडा, बैलवाडा, गुमथळा, घोगली, लोणारा, भोकारा, चक्कीखापा, भरतवाडा, खंडाळा, पारडी, आष्टी, बोरगाव, माहुरझारी, पीटेसूर, गोधनी (रेल्वे), फेटरी, गोन्ही, येरला, चिंचोली, बोढाळा, लावा, खडगाव, द्रुगधामना, सुराबर्डी
 3. वाडी सीटी
 4. दमलामेटी सीटी
 5. सोनेगाव (निपाणी) सीटी
५१ उमरेड अनुसूचित जाती रामटेक
५२ नागपूर दक्षिण पश्चिम - नागपूर
५३ नागपूर दक्षिण - नागपूर
५४ नागपूर पूर्व - नागपूर
५५ नागपूर मध्य - नागपूर
५६ नागपूर पश्चिम - नागपूर
५७ नागपूर उत्तर अनुसूचित जाती नागपूर
५८ कामठी - रामटेक
५९ रामटेक - रामटेक

भंडारा[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
६० तुमसर - भंडारा-गोंदिया
 1. तुमसर तहसिल
 2. मोहाडी तहसिल
६१ भंडारा अनुसूचित जाती भंडारा-गोंदिया
 1. भंडारा तहसिल
 2. पवनी तहसिल
६२ साकोली - भंडारा-गोंदिया
 1. साकोनी तहसिल
 2. लाखनी तहसिल
 3. लाखांदूर तहसिल

गोंदिया[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
६३ अर्जुनी/मोरगाव
६४ तिरोडा
६५ गोंदिया
६६ आमगाव

गडचिरोली[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
६७ आरमोरी अनुसूचित जमाती गडचिरोली-चिमूर
 1. देसाईगंज तहसिल (भाग)
 2. आरमोरी तहसिल
 3. कुरखेडा तहसिल
 4. कोर्ची तहसिल
 5. धानोरी तहसिल (भाग), महसुल मंडळ मुरुमगाव
६८ गडचिरोली अनुसूचित जमाती गडचिरोली-चिमूर
 1. गडचिरोली तहसिल
 2. चामोर्शी तहसिल
 3. धानोरा तहसिल (भाग)
 4. महसुल मंडळ धानोरा आणि चाटगाव
६९ अहेरी अनुसूचित जमाती गडचिरोली-चिमूर
 1. अहेरी तहसिल
 2. मुलचेरा तहसिल
 3. एटापल्ली तहसिल
 4. भामरागड तहसिल
 5. सिरोंचा तहसिल

चंद्रपूर[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
७० राजुरा -
७१ चंद्रपूर अनुसूचित जाती
७२ बल्लारपूर -
७३ ब्रम्हपूरी -
७४ चिमुर -
७५ वरोरा -

यवतमाळ[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
७६ वणी -
७७ राळेगांव अनुसूचित जमाती
७८ यवतमाळ -
७९ दिग्रस -
८० आर्णी अनुसूचित जमाती
८१ पुसद -
८२ उमरखेड अनुसूचित जमाती

मराठवाडा[संपादन]

मराठवाडा

नांदेड[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
८३ किनवट -
८४ हदगाव -
८५ भोकर -
८६ नांदेड उत्तर -
८७ नांदेड दक्षिण -
८८ लोहा -
८९ नायगाव -
९० देगलूर अनुसुचीत जाती
९१ मुखेड -

हिंगोली[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
९२ बसमत -
९३ कळमनुरी -
९४ हिंगोली -

परभणी[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
९५ जिंतूर -
९६ परभणी -
९७ गंगाखेड -
९८ पाथ्री -

जालना[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
९९ परतूर -
१०० घणसावंगी -
१०१ जालना - जालना
१०२ बदनापूर अनुसुचीत जाती जालना
१०३ भोकरदन - जालना जाफराबाद व भोकरदन तहसील

औरंगाबाद[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
१०४ सिल्लोड - जालना
१०५ कन्नड -
१०६ फुलंब्री - जालना
१०७ औरंगाबाद मध्य -
१०८ औरंगाबाद पश्चिम अनुसुचीत जाती
१०९ औरंगाबाद पूर्व -
११० पैठण - जालना
१११ गंगापूर -
११२ वैजापूर -

बीड[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
२२८ गेवराई -
२२९ माजलगाव -
२३० बीड -
२३१ आष्टी -
२३२ केज अनुसुचीत जाती
२३३ परळी -

लातूर[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
२३४ लातूर ग्रामीण -
२३५ लातूर शहर -
२३६ अहमदपूर -
२३७ उदगीर अनुसुचीत जाती
२३८ निलंगा -
२३९ औसा -

उस्मानाबाद[संपादन]

क्रमांक नाव राखिव लोकसभा मतदारसंघ व्याप्ती
२४० उमरगा अनुसुचीत जाती
२४१ तुळजापूर -
२४२ उस्मानाबाद -
२४३ परांडा -

कोकण[संपादन]


संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. जिल्ह्यानुसार महाराष्ट्रामधील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ - मुख्य निर्वाचन अधिकारी, महाराष्ट्र
 2. भारत परिसीमन आयोग[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती