अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहमदनगर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहमदनगर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ पी.आर. कानावडे पाटील (उत्तर)
यु.आर. भागवत (दक्षिण)
काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ आर.के. खाडीलकर मजदुर किसान पक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ मोतीलाल फिरोदीया काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ अनंतराव पाटील काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ अण्णासाहेब शिंदे काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० अण्णासाहेब शिंदे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ चंद्रभान आठरे पाटील काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ यशवंतराव गडाख पाटील काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ यशवंतराव गडाख पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ यशवंतराव गडाख पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ मारूती शेळके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ बाळासाहेब विखे पाटील शिवसेना
तेरावी लोकसभा १९९९-२००४ दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ तुकाराम गडाख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४- दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

सामान्य मतदान २००९: अहमदनगर
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप दिलीपकुमार मनसुखलाल गांधी ३,१२,०४७ .
एनसीपी शिवाजी कर्डिले २,६५,३१६ .
अपक्ष राजीव राजळे १,५२,७९५ .
भाकप के.व्ही. शिरसाठ ११,८५३ .
बसपा तुकाराम गडाख ११,५०८ .
अपक्ष महेंद्र शिंदे ६,८०० .
अपक्ष अर्जुन खैरे ४,३५३ .
अपक्ष एकनाथ राऊत ४,११८ .
बहुमत ४६,७३१
मतदान
भाजप विजयी एनसीपी पासुन बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी राजीव राजळे
आप दिपाली सय्यद
भाजप दिलीपकुमार मनसुखलाल गांधी
अपक्ष बी जी कोळसे पाटील
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]