Jump to content

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

चंद्रपूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधील ४ व यवतमाळ जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
चंद्रपूर जिल्हा
यवतमाळ जिल्हा

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० विश्वेश्वरराव राजे स्वतंत्र
सातवी लोकसभा १९८०-८४ शांताराम पोटदुखे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ शांताराम पोटदुखे काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ शांताराम पोटदुखे काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ शांताराम पोटदुखे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ नरेश पुगलीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ नरेश पुगलीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ सुरेश नारायण धानोरकर काँग्रेस
अठरावी लोकसभा २०२४- प्रतिभा धानोरकर काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रतिभा धानोरकर
भारतीय जनता पक्ष सुधीर मुनगंटीवार
बहुजन समाज पक्ष राजेंद्र रामटेके
जनसेवा गोंडवाना पक्ष अवचित सयाम
जय विदर्भ पक्ष अशोक राठोड
गोंडवाना गणतंत्र पक्ष नामदेव शेडमके
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष पुर्णिमा घोनमोडे
वंचित बहुजन आघाडी राजेश बेले
अखिल भारतीय मानवता पक्ष वनिता राऊत
सन्मान राजकीय पक्ष विकास लासंटे
भीम सेना विद्यासागर कासर्लवार
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) सेवकदास बर्के
अपक्ष दिवाकर उरडे
अपक्ष मिलिंद दहीवाले
अपक्ष संजय गवांडे
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: चंद्रपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप हंसराज अहिर ३,०१,४६७ ३३.५५
काँग्रेस नरेश पुगलिया २,६८,९७२ २९.९४
स्वतंत्र भारत पक्ष वामनराव चटप १,६९,११२ १८.८२
बसपा दत्ताभाऊ कृष्णराव हजारे ५७,५१९ ६.४
भारिप बहुजन महासंघ देशक गिरीशबाबू खोब्रागडे २०,५४१ २.२९
अपक्ष मधुकर निस्ताने १२,८४३ १.४३
झारखंड मुक्ति मोर्चा जावेद अब्दुल कुरेशी ९,२६२ १.०३
गोंडवाना गणतंत्र पक्ष निरंजन मसराम ९,०६५ १.०१
अपक्ष रमेश ताजणे ७,६८३ ०.८६
अपक्ष चरणदास मेश्राम ६,८५६ ०.७६
अपक्ष भास्कर डेकाटे ५,२७४ ०.५९
अपक्ष सुधीर हिवरकर ४,५९५ ०.५१
अपक्ष शत्रुघ्न सोनपिंपळे ३,८७५ ०.४३
अपक्ष नारायण गोडे ३,३५८ ०.३७
बहुमत ३२,४९५ ३.६२
मतदान
भाजप पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी वामनराव चातप
भाजप हंसराज अहिर
काँग्रेस संजय देवतळे
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-25 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]