पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे.[ संदर्भ हवा ] प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.[ संदर्भ हवा ] पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व औद्योगिक शहर आहे.[ संदर्भ हवा ]
बारामती इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, मिरज,इस्लामपूर, सातारा,फलटण, कराड,मंगळवेढा ही पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरे आहेत.
संदर्भ[संपादन]
महाराष्ट्र |
---|
![]() |
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ |