मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मानखुर्द - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ - १७१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २०७९ आणि जनगणना वॉर्ड क्र. २०८० मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५९, ११२ ते १२३, १७९, ५९५ ते ७९९, ८०५, ८०८ ते १०४८, १२०० ते १२१३, १२२५, १२२६, १२२८ आणि १२३० यांचा समावेश होतो. मानखुर्द शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अबू आसिम आझमी समाजवादी पक्ष
२०१४ अबू आसिम आझमी समाजवादी पक्ष
२००९ अबू आसिम आझमी समाजवादी पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".