लातूर (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लातूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या लातूर जिल्ह्यामधील ५ आणि नांदेड जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

नांदेड जिल्हा
लातूर जिल्हा

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ टी.डी. कांबळे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ टी.डी. कांबळे काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ टी.डी. कांबळे काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० उद्धवराव पाटील शेकाप
सातवी लोकसभा १९८०-८४ शिवराज पाटील काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ शिवराज पाटील काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ शिवराज पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ शिवराज पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ शिवराज पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ शिवराज पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शिवराज पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ रुपाताई निलंगेकर पाटील भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ जयवंत गंगाराम आवळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

सामान्य मतदान २००९: लातूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस जयवंत गंगाराम आवळे ३,७२,८९० ४४.९६
भाजप सुनिल बलिराम गायकवाड ३,६४,९१५ ४४
बसपा बाबासाहेब सदाशिवराव गायकवाड ३४,०३३ ४.१
जन सुराज्य शक्ती तुकाराम गण्णे ८,७८५ १.०६
भारिप बहुजन महासंघ बाबुराव सत्यवान पोटभरे ७,६८२ ०.९३
अपक्ष बन्सीलाल कांबळे ६,६०४ ०.८
अपक्ष अविनाश निलंगेकर ६,५८२ ०.७९
आर.पी.आय.(कां) टी.एम. कांबळे ४,८०५ ०.५८
अपक्ष गजानान माने ४,५६९ ०.५५
अपक्ष विजयकुमार अवचारे २,७८४ ०.३४
राष्ट्रीय समाज पक्ष श्रीकांत रामराव जेधे २,७४८ ०.३३
क्रांतीसेना महाराष्ट्र अशोक अराक २,३०७ ०.२८
क्रांतिकारी जय हिंद सेना साहेबराव वाघमारे २,१७६ ०.२६
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष व्ही.के. आचार्य २,००८ ०.२४
बहुमत ७,९७५ ०.९६
मतदान
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस दत्तात्रय बनसोडे
आप दीपरत्न निलंगेकर
भाजप डॉ.सुनील गायकवाड
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]