राजीव शंकरराव सातव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजीव सातव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
राजीव शंकरराव सातव

कार्यकाळ
१६ मे, इ.स. २०१४ – २३ मे २०१९
मागील सुभाष वानखेडे
पुढील हेमंत पाटील
मतदारसंघ हिंगोली

कार्यकाळ
२२ ऑक्टोबर २००९ – १६ मे २०१४ (राजीनामा)
मागील गजानन घुगे
पुढील संतोष टारफे
मतदारसंघ कळमनुरी

जन्म सप्टेंबर २१, इ.स. १९७४
मसोड तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

राजीव शंकरराव सातव (सप्टेंबर २१, इ.स. १९७४ - ) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातील राजकारणी आहेत. सातव २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या हिंगोली मतदारसंघातून निवडून गेले.