हरियाणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हरयाणा या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?हरियाणा
ਹਰਿਆਣਾ
भारत
—  राज्य  —
Map

२९° ११′ ३७.१७″ N, ७६° १९′ २८.५१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
राजधानी चंदिगढ
मोठे शहर फरीदाबाद
जिल्हे २०
लोकसंख्या
घनता
२,१०,८२,९८९ (१६ वे) (२००१)
• ४७७/किमी
भाषा हिंदीपंजाबी
राज्यपाल कप्तान सिंग सोळंकी
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर
स्थापित ११ जानेवारी १९६६

क्षेत्रफळ_एकूण =44212

विधानसभा (जागा) एकसदनी (९०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-HR
संकेतस्थळ: हरियाणा सरकारचे संकेतस्थळ

हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरवपांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.

इतिहास[संपादन]

हरियाणा राज्य पंजाबमधून १९६६ साली वेगळे करण्यात आले.

भूगोल[संपादन]

जिल्हे[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - हरियाणामधील जिल्हे

हरियाणा राज्यात १९ जिल्हे आहेत.


हरियाणा - प्रशासनिक नकाशा

Kurukshetra.jpg
Maharaja Hemu Bhargava - Victor of Twenty Two Pitched Battles, 1910s.jpg
Punjab 1909.jpg
YamunaRiver.jpg
Egptian Vultures I2-Haryana IMG 8921.jpg
Blackbuck male female.jpg
BJP Party leader Sushma Swaraj2.jpg
DLF Gateway Tower.png
Green farms of Jats in Haryana.jpg
Delhi Gurgaon Toll Gate.jpg
Open Hand Monument in Chandigarh.jpg
Rakesh3.JPG
Vijendersingh2.jpg
S. P. Balasubrahmanyam.jpg

बाह्य दुवे[संपादन]

General
Government