वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वांदरे पश्चिम विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १७७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, वांद्रे पश्चिम मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जनगणना वॉर्ड क्र. ११३९ ते १९४७ आणि ११५१ यांचा समावेश होतो. वांद्रे पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे आशिष बाबाजी शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ आशिष बाबाजी शेलार भारतीय जनता पक्ष
२०१४ आशिष बाबाजी शेलार भारतीय जनता पक्ष
२००९ (बाबा) झियाउद्दीन सिद्दिकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".