ठाणे (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ठाणे हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

या मतदारसंघातील विजयी खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० काशीनाथ म्हाळगी भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ काशीनाथ म्हाळगी जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ शांताराम घोलप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ राम कापसे भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ राम कापसे भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ प्रकाश परांजपे शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ प्रकाश परांजपे शिवसेना
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाश परांजपे शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ प्रकाश परांजपे (२००४-२००८)
आनंद प्रकाश परांजपे (२००८ - २००९)*
शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ संजीव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राजन विचारे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-

* - उपमतदान २००८

निवडणूक निकाल[संपादन]

२००४ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००४: ठाणे
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना प्रकाश परांजपे ६३१,४१४ ४८.०८ ४.८६
एनसीपी वसंत डावखरे ६०९,१५६ ४६.३९
बसपा संभाजी पवार २४,८२८ १.८९
सपा कर्मवीर यादव २२,४१२ १.७०
स्वतंत्र वधविंदे मंहेद्र केरू ११,६५८ ०.८९
स्वतंत्र रामसिंह बुटपोॅंलिशवाला ३,८९४ ०.३०
हिंदुस्तान जनता पक्ष भानुदास सखाराम धोत्रे २,९५७ ०.२३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष संतोष गोविंद लांडगे २,३९४ ०.१८
स्वतंत्र अरुण वेळासकर २,३३९ ०.१८
स्वतंत्र मंगलसिंग उखार्डू २,२०० ०.१७
बहुमत २२,२५८ १.६९
मतदान १,३१३,२५२ ४०.५३ ६.८४
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव ४.८६


२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: ठाणे
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी संजीव नाईक ३,०१,००० ४०.१४
शिवसेना विजय लक्ष्मण चौगुले २,५१,९८० ३३.६
मनसे राजन राजे १,३४,८४० १७.९८
बसपा अवनीनद्र त्रीपाठी १४,१९२ १.८९
अपक्ष विद्याधर लक्ष्मण जोशी ९,६८० १.२९
भारिप बहुजन महासंघ कमलाकर तायडे ३,९२२ ०.५२
राष्ट्रवादी जनता पक्ष महेश राठी ३,४०१ ०.४५
आरपी(खोरिप) डेव्हिड बर्नॉडशॉ ३,०१६ ०.४
अपक्ष जयप्रकाश भांडे २,८४१ ०.३८
अपक्ष विजय चौगुले १,८८९ ०.२५
अपक्ष फिरोज युसुफ खान १,७६६ ०.२४
राष्ट्रीय समाज पक्ष राजेश सिंह १,६९८ ०.२३
अपक्ष स्वातंत्रकुमार आनंद १,६५३ ०.२२
अपक्ष चेतन जाधव १,६२५ ०.२२
बहुमत ४९,०२० ६.५४
मतदान ७,४९,८७३
एनसीपी विजयी शिवसेना पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
मनसे अभिजीत पानसे
अपक्ष विनोद गंगवाल
आप संजीव साने
एनसीपी संजीव नाईक
शिवसेना राजन विचारे
बहुमत
मतदान

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]