Jump to content

जळगाव लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जळगाव (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

जळगाव हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ हरी विनायक पाटसकर काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ -नौशेर भरुचा -अपक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ जे.एस. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ सय्यद अली
एस.एस. सय्यद
काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ कृष्णराव पाटील काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० यशवंत बोरोळे जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ यादव शिवराम महाजन काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ यादव शिवराम महाजन काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ यादव शिवराम महाजन काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ गुणवंतराव रामभाऊ सरोडे भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ गुणवंतराव रामभाऊ सरोडे भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ डॉ. उल्हास वासुदेव पाटील काँग्रेस(आय)
तेरावी लोकसभा १९९९-२००४ वाय.जी. महाजन भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ वाय.जी. महाजन (२००४-२००७)
हरीभाऊ जावळे (२००७ - २००९)
भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ ए.टी. नाना पाटील भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ ए.टी. नाना पाटील भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : जळगाव लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण बाळासाहेब पवार
बहुजन समाज पक्ष विलास शंकर तायडे
भारतीय जनता पक्ष स्मिता उदय वाघ
सैनिक समाज पक्ष हवलदार इश्वर दयाराम मोरे
वंचित बहुजन आघाडी युवराज संभाप्पा जाधव
अपक्ष अब्दुल शकूर देशपांडे
अपक्ष अहमद युसुफ खान
अपक्ष करण संजय पवार
अपक्ष ॲड. नामदेव पांडुरंग कोळी
अपक्ष संदीप युवराज पाटील
अपक्ष महेंद्र देवराम कोळी
अपक्ष मुकेश मुलचंद कोळी
अपक्ष ललित बंटी शर्मा
अपक्ष ॲड. विजय बाबूलाल दानेज
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: जळगाव
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप ए.टी. नाना पाटील ३,४३,६४७ ५२.३४
राष्ट्रवादी वसंत मोरे २,४७,६२७ ३७.७२
अपक्ष सुधाकर वाघ १९,२०६ २.९३
बसपा अहमद मतीन १२,९८१ १.९८
अपक्ष सलिमुद्दीन इसामुद्दीन १०,७९६ १.६४
क्रांतिकारी जय हिंद सेना आत्माराम जाधव ४,७३५ ०.७२
हिंदुस्तान जनता पक्ष देवराम जंगलु ३,७०५ ०.५६
अपक्ष शालीग्राम महाजन ३,३७६ ०.५१
क्रांतीसेना महाराष्ट्र लक्ष्मण शिरसाठ २,८४६ ०.४३
अपक्ष कांतीलाल नाईक २,६२९ ०.४
भारिप बहुजन महासंघ नथ्थु जाधव १,९३१ ०.२९
अपक्ष अनिल पितांबर वाघ १,५९९ ०.२४
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष चैतन्य ननवरे १,४८९ ०.२३
बहुमत ९६,०२० १४.६२
मतदान
भाजप पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप ए.टी. नाना पाटील
राष्ट्रवादी सतीश पाटील
आम आदमी पार्टी संग्राम पाटील
बहुमत
मतदान

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-28 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]