उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उस्मानाबाद हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४ व लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

लातूर जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
सोलापूर जिल्हा

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ वेंकटराव श्रीनिवासराव नालदुर्गकर काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ टी.ए. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ टी.ए. पाटील काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ टी.ए. पाटील काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० टी.एस. श्रंगारे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ टी.एन. सावंत काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ अरविंद तुलसीराम कांबळे काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ अरविंद तुलसीराम कांबळे काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ अरविंद तुलसीराम कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ शिवाजी कांबळे शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ अरविंद तुलसीराम कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शिवाजी कांबळे शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ कल्पना नरहिरे शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ पद्मसिंह बाजीराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रविंद्र गायकवाड शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- ओमराजे पवनराजे निंबाळकर शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

सामान्य मतदान २००९: उस्मानाबाद
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी पद्मसिंह बाजीराव पाटील ४,०८,८४० ४४.२२
शिवसेना रविंद्र विश्वनाथ गायकवाड ४,०२,०५३ ४३.४९
बसपा यशवंत दिवाकर २८,०४५ ३.०३
अपक्ष हरीदास पवार ९,४९६ १.०३
अपक्ष दादासाहेब जेटीथोर ८,५६७ ०.९३
अपक्ष श्रीमंत येवटे-पाटील ८,५१३ ०.९२
क्रांतिकारी जय हिंद सेना राजेंद्र हिप्पेर्गेकर ६,७३० ०.७३
अपक्ष अरुण निटुरे ६,६९६ ०.७२
भारिप बहुजन महासंघ भगवान जगताप ५,८०० ०.६३
अपक्ष संदिपान जोमबडे ४,८७७ ०.५३
अपक्ष पद्मसिंह विजयसिंह मुंडेपाटील ३,६५७ ०.४
राष्ट्रीय समाज पक्ष गुंडेराव बनसोडे ३,५५० ०.३८
अपक्ष बाबु चव्हाण ३,२२१ ०.३५
निलोपा (सं.) बाबा शेख ३,०३६ ०.३३
बहुमत ६,७८७ ०.७३
मतदान ९,२४,५४७
एनसीपी विजयी शिवसेना पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी पद्मसिंह बाजीराव पाटील
आप विक्रम सावळे
शिवसेना प्रा. रवींद्र गायकवाड
अपक्ष रोहन देशमुख
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]