खामगाव विधानसभा मतदारसंघ
Appearance
(खामगांव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
खामगाव विधानसभा मतदारसंघ - २६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खामगांव मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव तालुका आणि शेगांव तालुक्यातील जळंब, पहूरजिरा, माटरगांव ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो. खामगांव हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय जनता पक्ष पक्षाचे आकाश पांडुरंग फुंडकर पाटील हे खामगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | आकाश पांडुरंग फुंडकर पाटील | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | आकाश पांडुरंग फुंडकर पाटील | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | दिलीपकुमार गोकुळचंद सानंदा | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
खामगांव | ||
उमेदवार | पक्ष | मते |
दिलीपकुमार गोकुलचंद सनंदा | काँग्रेस | ६४,०५१ |
धोंडीराम सोनाजी खंदारे | भाजप | ५६,१३१ |
अशोक शामराव सोनोणे | भाबम | ४४,२६९ |
अॅड. हिरामण शंकर शिरसाट | अपक्ष | १,६८० |
विठ्ठलराव बाबूराव लोखंडकर | मनसे | १,६७७ |
पुष्करमल होळकरमल गुप्ता | अपक्ष | ८५५ |
राजकुमार काशीराम शेगोकर | बसपा | ८४६ |
हरीशकुमार केशाओलाल भिमिजिनी | अभाहिंम | ६९८ |
शेख इसाक शेख गुलाब | अपक्ष | ५७६ |
प्रकाश वासुदेव लोखंडे | अपक्ष | ४२२ |
अनता निवृत्ती शेगोकर | अपक्ष | २३७ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर खामगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २०१३-०७-२० रोजी पाहिले.