माणिकराव कोकाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणिकराव कोकाटे हे मराठी राजकारणी आहेत. हे सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १०, ११, १२ आणि १४व्या विधानसभांवर निवडून गेले.

हे १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेना, २००९ मध्ये काँग्रेस तर २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे उमेदवार होते.