प्रदीप जैस्वाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रदीप जैस्वाल (१८ ऑक्टोबर, इ.स. १९६०:औरंगाबाद, महाराष्ट्र - ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.