Jump to content

आरमोरी विधानसभा मतदारसंघ

Coordinates: 20°28′08″N 79°59′29″E / 20.46889°N 79.99139°E / 20.46889; 79.99139
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आरमोरी विधानसभा मतदारसंघ - ६७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आरमोरी मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील १. देसाईगंज (वडसा), २. आरमोरी, ३. कुरखेडा, ४. कोर्ची ही तालुके आणि ५. धानोरा तालुक्यातील मुरुमगांव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. आरमोरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दामाजी गजबे हे आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

आरमोरी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • आरमोरी तालुका
  • देसाईगंज तालुका
  • कुरखेडा तालुका
  • कोर्ची तालुका
  • धानोरा तालुका : मुरुमगांव महसूल मंडळ

आरमोरी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
१९५७ पूर्वी: पुरादा विधानसभा मतदारसंघ
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ कृष्णैय्या व्यैंकय्या तडुरवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ जगन्नाथ टेमसाजी म्हाशाखेत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ दिनाजी विठोबा नर्नावरे
१९७२ बाबुराव नारायण माडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ दिनाजी विठोबा नर्नावरे अपक्ष
१९७९ ^ बाबुराव नारायण माडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५ विकी सुखदेबबाबु पुंडलिक भारतीय काँग्रेस (समाजवादी)
१९९० हरिराम आत्माराम वरखडे शिवसेना
१९९५ रामकृष्ण हरि माडवी
१९९९
२००४ आनंदराव गंगाराम गेडाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९
२०१४ कृष्णा दामाजी गजबे भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी
  • ^ - पोट-निवडणूक

निवडणूक निकाल

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:आरमोरी
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप कृष्णा दामाजी गजबे ७५,०७७ ४१.४२%
काँग्रेस आनंदराव गंगाराम गेडाम ५३,४१० २९.४६%
अपक्ष सुरेंद्रसिंग चंडेल २५,०२७ १३.८०%
वंबआ रमेश कोरचा ७,५६५ ४.१७%
नोटा नोटा ३,६५० २.०१%
बहुमत २१,६६७ ११.९६%
मतदान १,८१,२७१ ७१.५५%
एकूण नोंदणीकृत मतदार २,५३,३४९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:आरमोरी
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप कृष्णा दामाजी गजबे ६०,४१३ ३४.९५%
काँग्रेस आनंदराव गंगाराम गेडाम ४७,६८० २७.५८%
बसपा कोमल रवी बारसागडे (ताडाम) १५,६९७ १०.८०%
शिवसेना माडवी रामकृष्ण हरिजी १४,२२४ ८.२३%
अपक्ष सुरेंद्रसिंग चंडेल ९,४९० ५.४९%
बहुमत १२,७३३ ७.३७%
मतदान १,७२,८५८ ७२.३४%
एकूण नोंदणीकृत मतदार २,३८,९३७

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९:आरमोरी
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस आनंदराव गंगाराम गेडाम ४१,२५७ २८.४३%
अपक्ष सुरेंद्रसिंग बजरंगसिंग चंदेल ३५,७०२ २४.६%
शिवसेना श्रवण सीताराम रांधये १६,९३३ ११.६७%
बसपा दौलत दामाची धुर्वे १४,२३९ ९.८१%
अपक्ष हरीराम आत्माराम वारखडे ११,९०५ ८.२%
अपक्ष रामकृष्ण हरीजी माडवी ११,८२८ ८.१५%
भाकप अविनाश गोविंदा नरनवरे ५,२२८ ३.६%
अपक्ष मधुकर सोमाजी जांभुळे १,९४० १.३४%
अपक्ष रोहिदास देवजी कुमरे १,४८१ १.०२%
लोक भारती पक्ष सुखदेवबाबू पुंडलिक उइके १,४६४ १.०१%
स्वतंत्र भारत पक्ष राजेंद्रसिह शामसुंदरमिह १,२७४ ०.८८%
मनसे वासुदेव सखाराम वारखेडे १,१६८ ०.८%
गोंडवाना गणतंत्र पार्टी तुळशीराम लखुराम माडवी ७१३ ०.४९%
बहुमत ५,५५५ ३.८३%
मतदान १,४५,१३२ ७०.५४%
एकूण नोंदणीकृत मतदार २,०५,७३१

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

20°28′08″N 79°59′29″E / 20.46889°N 79.99139°E / 20.46889; 79.99139